Agrowon
Agrowon
  • 13 077
  • 94 767 141
Crop Insurance : सीएससी केंद्रांनी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन | 1Rs pik vima
#agrowon #cropinsurance #pikvima
पीकविमा योजना सध्या चांगलीच गाजत आहे. शासनाने शेतकऱ्यांना १ रुपयात पीकविमा दिला असताना अर्जासाठी शेतकऱ्यांकडून जास्त पैसे घेण्याच्या तक्रारी येत आहेत. हा विषय सध्या माध्यमांमध्येही चांगलाच गाजत आहे. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने कारवाई तंबी दिली आहे. तसेच शेतकऱ्यांनीही १ रुपयांपेक्षा जास्त देऊ नये, जास्त पैशांची मागणी होत असेल तर कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.
Crop insurance scheme is currently in vogue. While the government has given crop insurance to the farmers for Rs 1, there are complaints of taking more money from the farmers for the application. This topic is currently also popular in the media. Therefore, the Commissionerate of Agriculture has postponed the action. Also, it has been appealed that the farmers should not pay more than 1 rupee, if they are demanding more money, they should complain to the agriculture department.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - agrowon
इंस्टाग्राम - AgrowonDigital
ट्विटर - agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
Переглядів: 2 045

Відео

Monsoon July 2024 update : देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज| Rain News
Переглядів 20 тис.6 годин тому
#hawamanandaj #monsoonupdate #imd_weather जून महिन्यात पावसाच्या असमान वितरणानंतर जुलैमध्ये शेतकऱ्यांसाठी आशादायी चित्र राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत असून, देशात १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जूलै महिन्यात महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत असले तरी कमाल आणि किमान तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. After u...
BT Cotton : बीटी बोलगार्ड ३ ची चाचणी सुरू; शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनात किती वाढ होणार ?|बीटी कापूस
Переглядів 6 тис.7 годин тому
#Agrowon #cottoncrop #btcotton देशातील कापूस उत्पादन वाढीसाठी लवकरच कापसाच्या नव्या बीटी तणनाशक सहनशील बोलगार्ड ३ वाणाला केंद्र सरकारकडून परवानगी मिळण्याचे संकेत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी द हिंदू बिझनेसलाइन वृत्तपत्राला दिलीय. देशभरात बीटी बोलगार्ड २ चा वापर केला जातोय. सध्या बीटी बोलगार्ड ३ ची चाचणी सुरू असून लवकरच लागवडीसाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे. Union Textiles M...
Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हरभरा दर | Agrowon
Переглядів 1,4 тис.8 годин тому
#Agrowon #onionratetoday #soyabeanbajarbhav नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, तूर आणि हरभरा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, welcome to Agrovan. We're going to take a look at five important agricultural markets in to...
Monsoon Rain: कोकण, विदर्भातील काही भागात जोरदार सरींचा अंदाज | Agrowon
Переглядів 6 тис.9 годин тому
#Agrowon #monsoon #rainupdate जून महिना संपला तरी राज्याच्या काही भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊसमान कसे राहू शकते? याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे. राज्यात पावसाची संमिश्र स्थिती राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. त्यांनी विभागनिहाय पावसाचा अंदाज दिला. त्याचाच आढावा घेऊ. Although the month of June...
Green Fodder : जनावराला हिरवा चारा देताना काय काळजी घ्यावी?|Agrowon
Переглядів 69012 годин тому
#Agrowon #greenfodder #animalcare पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी हिरवं गवत किंवा हिरवा चारा जनावरांना दिला जातो. कमी किंमतीत पौष्टिक घटक मिळावेत यासाठी दुभत्या जनावरांना हिरवा चारा देणं आवश्यक ठरतं. पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी हिरवं गवत किंवा हिरवा चारा जास्त प्रमाणात उपलब्ध असतो. अशा वेळी पशुपालक जनावरांना फक्त हिरवा चारा देतात. Green grass or green fodder is given to animals in many places during rain...
अर्थमंत्रालयात शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणाऱ्या कार्यकर्त्याची call recording viral | #exportimport
Переглядів 7 тис.2 години тому
#Agrowon #nirmalasitharaman #callrecording अर्थमंत्रालयात शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणाऱ्या कार्यकर्त्याची काॅल रेकाॅर्डिंग व्हायरल होत आहे. The call recording of an activist presenting the demands of farmers in the Ministry of Finance is going viral. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - agrowon.esakal.com/ फेसबुक - fac...
Milk Rate Protest : दूध संघ शक्य असूनही दुधाला भाव का देत नाहीत | Dudh Andolan | Agrowon Interview
Переглядів 12 тис.2 години тому
Milk Rate Protest : दूध संघ शक्य असूनही दुधाला भाव का देत नाहीत | Dudh Andolan | Agrowon Interview
100% शेतकरी पीक कर्जात, कर्जमाफी होईना. सोने तारण ठेवायला सोनंच राहिलं नाही | रिकाम्या पंचायती
Переглядів 9 тис.2 години тому
100% शेतकरी पीक कर्जात, कर्जमाफी होईना. सोने तारण ठेवायला सोनंच राहिलं नाही | रिकाम्या पंचायती
Fig Farming : द्राक्ष, डाळिंबापेक्षा फायद्याची अंजीर शेती? |Agrowon
Переглядів 3,5 тис.2 години тому
Fig Farming : द्राक्ष, डाळिंबापेक्षा फायद्याची अंजीर शेती? |Agrowon
Ladki Bahin Yojana: अटी शर्तींमध्ये अडकली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | Agrowon
Переглядів 507 тис.4 години тому
Ladki Bahin Yojana: अटी शर्तींमध्ये अडकली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | Agrowon
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा शेतकऱ्यांसाठी की, कॉमन सर्व्हिस सेंटर चालकांसाठी ? | CSC|Agrowon
Переглядів 30 тис.4 години тому
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा शेतकऱ्यांसाठी की, कॉमन सर्व्हिस सेंटर चालकांसाठी ? | CSC|Agrowon
Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, कांदा बाजार, गहू दर | Soyabean Bhav
Переглядів 1,5 тис.4 години тому
Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, कांदा बाजार, गहू दर | Soyabean Bhav
Monsoon Rain: माॅन्सूनने देशाचा बहुतांशी भाग व्यापला | Monsoon Update | Hawaman Andaj | Agrowon
Переглядів 12 тис.4 години тому
Monsoon Rain: माॅन्सूनने देशाचा बहुतांशी भाग व्यापला | Monsoon Update | Hawaman Andaj | Agrowon
Kharif Crop Sowing : पावसानूसार खरीप पीक नियोजन |Agrowon
Переглядів 1,1 тис.4 години тому
Kharif Crop Sowing : पावसानूसार खरीप पीक नियोजन |Agrowon
Budget 2024 : कापूस, सोयाबीन, दुधासाठी अनुदान; वीजबिल माफी | Agrowon
Переглядів 116 тис.7 годин тому
Budget 2024 : कापूस, सोयाबीन, दुधासाठी अनुदान; वीजबिल माफी | Agrowon
Budget 2024 : शेतकऱ्यांना मिळणार मदत; मंत्री अनिल पाटील यांचं आश्वासन | Karja Mafi | Agrowon
Переглядів 63 тис.7 годин тому
Budget 2024 : शेतकऱ्यांना मिळणार मदत; मंत्री अनिल पाटील यांचं आश्वासन | Karja Mafi | Agrowon
Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, आले बाजार, तूर दर | Agrowon
Переглядів 1,7 тис.7 годин тому
Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, आले बाजार, तूर दर | Agrowon
Monsoon Rain: राज्यातील अनेक भागात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज | Agrowon
Переглядів 18 тис.7 годин тому
Monsoon Rain: राज्यातील अनेक भागात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज | Agrowon
BT Cotton Cultivation : कमी खर्चातील बीटी कपाशी लागवड तंत्रज्ञान|Agrowon
Переглядів 2,2 тис.7 годин тому
BT Cotton Cultivation : कमी खर्चातील बीटी कपाशी लागवड तंत्रज्ञान|Agrowon
Soybean, Maize Import: भाव कमी असतानाही आयातीसाठी सरकारकडून पायघड्या| Agrowon
Переглядів 70 тис.9 годин тому
Soybean, Maize Import: भाव कमी असतानाही आयातीसाठी सरकारकडून पायघड्या| Agrowon
Farmer Loan: शेतकऱ्यांना 'सीबिल'चा जाच; उपमुख्यमंत्री Devendra Fadanvis यांची बँकांना तंबी|Crop Loan
Переглядів 30 тис.9 годин тому
Farmer Loan: शेतकऱ्यांना 'सीबिल'चा जाच; उपमुख्यमंत्री Devendra Fadanvis यांची बँकांना तंबी|Crop Loan
Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, लसूण बाजार, हळद दर | Agrowon| ॲग्रोवन
Переглядів 2,8 тис.9 годин тому
Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, लसूण बाजार, हळद दर | Agrowon| ॲग्रोवन
Monsoon Rain: कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज | Agrowon | ॲग्रोवन
Переглядів 16 тис.9 годин тому
Monsoon Rain: कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज | Agrowon | ॲग्रोवन
Manachi Khillar Bailjodi : पालखीसाठी 'मानाच्या बैलजोडी' ची निवड कशी होते? | Tukaram maharaj palkhi
Переглядів 1,6 тис.9 годин тому
Manachi Khillar Bailjodi : पालखीसाठी 'मानाच्या बैलजोडी' ची निवड कशी होते? | Tukaram maharaj palkhi
Cotton Market Rate : कापूस दरातील `ऑफ सिझन`मधील तेजी हीच का? | Agrowon | ॲग्रोवन
Переглядів 13 тис.12 годин тому
Cotton Market Rate : कापूस दरातील `ऑफ सिझन`मधील तेजी हीच का? | Agrowon | ॲग्रोवन
Vikhe Patil : मंत्री राधाकृष्ण विखे यांचं दूध प्रश्नाकडे दुर्लक्ष; दूध उत्पादक रस्त्यावर उतरले
Переглядів 38 тис.12 годин тому
Vikhe Patil : मंत्री राधाकृष्ण विखे यांचं दूध प्रश्नाकडे दुर्लक्ष; दूध उत्पादक रस्त्यावर उतरले
Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, हरभरा बाजार, गवार दर | Agrowon| ॲग्रोवन
Переглядів 1,4 тис.12 годин тому
Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, हरभरा बाजार, गवार दर | Agrowon| ॲग्रोवन
Monsoon Rain: राज्यभरात पुढील ४ दिवस ठिकठिकाणी पावसाची शक्यता | Agrowon | ॲग्रोवन
Переглядів 19 тис.12 годин тому
Monsoon Rain: राज्यभरात पुढील ४ दिवस ठिकठिकाणी पावसाची शक्यता | Agrowon | ॲग्रोवन
Soil Water Conservation : उभ्या पिकात पावसाचं पाणी मुरविण्याचे उपाय | ॲग्रोवन | Agrowon
Переглядів 2,2 тис.12 годин тому
Soil Water Conservation : उभ्या पिकात पावसाचं पाणी मुरविण्याचे उपाय | ॲग्रोवन | Agrowon

КОМЕНТАРІ

  • @nitinbahakar4889
    @nitinbahakar4889 6 хвилин тому

    बॅन्क खाते ऐवजी पोस्ट खाते असेल तर

  • @shishirdeshmukh3986
    @shishirdeshmukh3986 33 хвилини тому

    शेतकरी फायदा घेतातच कि बेण्या. आम्ही पण शेतकरी आहोत.

  • @santoshsavlae3594
    @santoshsavlae3594 58 хвилин тому

    नेहमी अटी लावून काही उपयोगाचा नाही सर्वांना लाभ मिळाला पाहिजे सरकार काय त्यांची प्रॉपर्टी आमच्या नावावर करते का एवढे डॉक्युमेंट मागता येते

  • @omkarbhadale1203
    @omkarbhadale1203 Годину тому

    काॅग्रेस चे सरकार होते तोपर्यंत तू काय तुझ्या आईला गाभन ठेवत होता का

  • @vandananalawade3042
    @vandananalawade3042 Годину тому

    फालतू योजना

  • @Shubham-hf8xt
    @Shubham-hf8xt Годину тому

    Pik vima kadhane mhanje swatachi thatta karne hoy

  • @NMcreation-eh6ee
    @NMcreation-eh6ee Годину тому

    येवढ्या आठी असल्या तर याचा फैदा जास्त कोणाला होणार नाही .

  • @sopankale9115
    @sopankale9115 Годину тому

    माझ्या कडून 150रू घेतले आज

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 Годину тому

    सरकार खोट बोल तोय विधवा पेशन पघराशे देणार म्हणाले होते त्याचे फार्म आम्ही एक वर्ष भरतोय तो जमा होत नाही सर्व खोट आहे

  • @GopalPatil-kr5su
    @GopalPatil-kr5su Годину тому

    आमादार va khasadar chya कुटुंबतील महिलान्न दया बाकी सर्वे श्रीमंत आहेत

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 2 години тому

    तुम्ही फक्त भाव किती हे सागत. जा हवामान तुमचा हाता बाहेर च काम आहे 😂

  • @Agodbolepatil
    @Agodbolepatil 2 години тому

    गाजर योजना ..

  • @mdarifsd4816
    @mdarifsd4816 2 години тому

    Toor may teji hai kya ni

  • @monishrahangdale2202
    @monishrahangdale2202 2 години тому

    Janm Orman Nahi tarkraych

  • @adkisanagriiandphotieditin8686
    @adkisanagriiandphotieditin8686 2 години тому

    पाच एकर वाली अट रद्द करावी

  • @hiramandeore523
    @hiramandeore523 2 години тому

    फुसका बार आहे कागदपत्र तयार करण्यात किती वेळ आणि पैसा जाईल हे सांगणे कठीण आहे अधिवास प्रमाणपत्र साठी लागणारे कागद पत्र आणि उत्पन्न दाखला देण्याचे आदेश 7 दिवसात देण्यात यावे रेशन कार्ड 7दिवसात द्या तरच महिला सन्मान बहीण योजना सॅक्कसेस होईल

  • @parshuramnagargoje697
    @parshuramnagargoje697 2 години тому

    लोकसंख्या कमी झाली पाहिजे सगळं नीट होईल 😢

  • @अपनाटा
    @अपनाटा 2 години тому

    काय खोटे बोलत आहे राव तुम्ही एकिक हे सरकार येड्यात काढतय आणि दुसरीकडे तुम्ही 😢😢

  • @atulsaynkar3072
    @atulsaynkar3072 2 години тому

    जय हो मोदी जी

  • @user-ze2tw2sl3f
    @user-ze2tw2sl3f 2 години тому

    आता जर जन्माचा दाखला नसला तर शाळा सोडल्याचा दाखला चालेल का कारण त्याच्यावर जन्मतारीख असते

  • @kunaljadhav1206
    @kunaljadhav1206 2 години тому

    HF गायी चा धंदा आणि आजारपण सोबत असते त्यामुळे परवडत नाही

  • @kakadhavare7282
    @kakadhavare7282 3 години тому

    सरकारने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही फसवी योजना सरकारने आणली आहे.फारच कमी स्त्री यांना लाभ मिळणार आहे.

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e 3 години тому

    पाच एकर पेक्षा कमी शेती भरपूर शेतकरी लोकाकडे आहे पण चारचाकी मालवाहू छोटी गाडी जसे पिकप, टाटा एस सारखी गाडी भरपूर शेतकरी लोकाकडे आहे अशा महिला अपात्र होतील एक प्रकारे अन्याय होणार आहे

  • @SinghmP24
    @SinghmP24 3 години тому

    जांभूळ रस मागविण्यासाठी लिंक द्या

  • @user-yp5zp9cn1r
    @user-yp5zp9cn1r 3 години тому

    परत परत तेच बोलतो

  • @Nileshk5641
    @Nileshk5641 3 години тому

    पुर्वी च्या महिला लोकांकडे जन्म दाखला नाही मग यांच काय हे लोक असुशिक्षित आहे यांनाच तर आर्थिक स्वातंत्र्याची गरज आहे सुशिक्षित महिला पुरुषापेक्षा जास्त कमवत आहेत आणि त्यांना finacial freedom पण आहे😂😂😂😂😅 जय महाराष्ट्र

  • @krushnawadachkar2175
    @krushnawadachkar2175 3 години тому

    Eka hatane dokya vrn hat firwaycha ...ani dusrya hatana kankhali maraychi😅

  • @niteshkhairnar9426
    @niteshkhairnar9426 3 години тому

    राज्य सरकारला मदत द्यायचीच होती मग येवढे कागदपत्रांचे निर्भंद च का लावले..... एखादी जी ग्रामीण भागातील निराधार स्री आहे ती कसे येवढे कागदपत्र जमा करेल...

  • @AbAb-hg4zf
    @AbAb-hg4zf 3 години тому

    Mhanje konalach naahi bhetnar 😂

  • @prashantchaudhari1979
    @prashantchaudhari1979 3 години тому

    सर तुम्ही जे आहे ते सांगा .. या हवामान विभाग यावर अवलंबून राहू नका

  • @umeshborse3491
    @umeshborse3491 3 години тому

    सगळ्यात जास्त फॅट चोरी का होती 99% फॅट चोरी होती❤

  • @user-yj5xp7ty1b
    @user-yj5xp7ty1b 3 години тому

    सर लाडकी बहीन योजना 2हेक्टर चा वरचाला कस कराव

  • @PrakashChoudhari-e4l
    @PrakashChoudhari-e4l 3 години тому

    Kharo khar lay ati ahe,

  • @Sandipsonje4630
    @Sandipsonje4630 3 години тому

    Advaci pramanpatre magtat kiti mother Prashant ahe.

  • @prashantchaudhari1979
    @prashantchaudhari1979 3 години тому

    साला म्हापत्राय का सांगते . साला सर्व भारत देश्याले . चू तिया बनवते

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs 3 години тому

    इकडलं तिकडलं घ्यायचं शेतकऱ्याला सांगायच

  • @ravighogare-b5o
    @ravighogare-b5o 3 години тому

    Amravti Daryapur mhe kdhi yenar jordar paus

  • @prashantdhakane5135
    @prashantdhakane5135 3 години тому

    Atta age kami ahe 21 complete zalyavar aplay karu shakto ka @agrone

  • @prashantdhakane5135
    @prashantdhakane5135 3 години тому

    Atta ahe kami ahe 21 complete zalayvar partat aplya karu Shakto ka

  • @prashantchaudhari1979
    @prashantchaudhari1979 3 години тому

    हवामान खात्या विषयी सांगूच नका .. गुबित गेला त्यांचा अंदाज.. साले अनपड घेतले आहे.. सरकार ने

  • @user-up7uj9dn4j
    @user-up7uj9dn4j 3 години тому

    Bekar video

  • @vaijnathhonshette2825
    @vaijnathhonshette2825 3 години тому

    अल्पभूधारक शेतकरी कर्जमाफी प्रत्येक कमी जास्त शेतकऱ्यांना भेटले

  • @dnyandevrahane4366
    @dnyandevrahane4366 3 години тому

    मतदान सुद्धा पाच एकर पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी करू नय

  • @vaijnathhonshette2825
    @vaijnathhonshette2825 3 години тому

    अल्पभूधारक शेतकरी नसावी

  • @vaijnathhonshette2825
    @vaijnathhonshette2825 3 години тому

    21 वर्षाच्या पुढील साठ वर्षापर्यंत प्रत्येक स्त्रीला 1500 रुपये भेटले पाहिजे

  • @dnyandevrahane4366
    @dnyandevrahane4366 3 години тому

    सर्व कुटुंब का बरं धरलं शेतकऱ्याचं सरकारने सर्व कुटुंबात पाच एकर पेक्षा जास्त अनेकांचे शेती आहेस का नाही

  • @dnyandevrahane4366
    @dnyandevrahane4366 3 години тому

    सर्वच महिलांना लाभ मिळाला पाहिजे

  • @madhukarmahanubhav6828
    @madhukarmahanubhav6828 3 години тому

    एक नंबर भाऊ . शेतीचे नवे नवे पर्याय शोधायलाच हवेत. खुप छान.

  • @padamshreedesai4734
    @padamshreedesai4734 3 години тому

    सांगली जिल्हा येथे कमी रेट आहे

  • @nitinraut9032
    @nitinraut9032 3 години тому

    ऐकते कोण सरकालचे